```php
महाराष्ट्रातील Bachat Gat आणि Self Help Group व्यवस्थापनासाठी सुरक्षित आणि सोपी डिजिटल प्रणाली. Admin, Agent आणि EMI Collector यांना त्यांच्या अधिकारानुसार प्रवेश दिला जातो.